Collective Wisdom

प्रज्ञा…!

जनक राजाच्या शास्त्रार्थ सभेत देशभरातल्या वेदशास्त्रसंपन्न प्रकांड पंडितांना एकापाठोपाठ एक नामोहरम करित, शेवटी उरलेल्या याज्ञवल्क्य ऋषींना, जीवन-मृत्यूच्या पलीकडे ब्रह्मलोकाच्या पार जाऊन प्रश्न विचारणाऱ्या विदुषीवर याज्ञवल्क्य संतापले. जनक राजाने मध्यस्थी करून याज्ञवल्क्यांना आपल्या चुकीची जाणीव करून दिल्यावर याज्ञवल्क्यांनी विदुषीची माफी मागितली आणि आपले गुरुत्व स्वीकारण्याची विंनती केली. तथापि याज्ञवल्क्यांसारख्या महर्षींना आपले शिष्य नव्हे तर सहचर बनविण्याच्या विचाराने विदुषीने त्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला. 

मित्र ऋषींची कन्या तीच ही मैत्रेयी ! जेंव्हा याज्ञवल्क्य ऋषींनी परम ज्ञानाच्या प्राप्तीकरिता साधना करण्यासाठी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेण्याचे ठरविले तेंव्हा त्यांच्या संपत्तीतील आपला वाटा त्यांची प्रथम पत्नी कात्यायनी हिला देऊन ज्ञानसाधनेसाठी त्यांच्याबरोबर संन्यास घेणे जिने निवडले तीच ही मैत्रेयी!

   बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीच्या शास्त्रार्थ संवादाचे विस्तृत वर्णन येते. त्यात  “आत्मस्व” किंवा आत्मा या विषयावरचा संवाद संपवून, याज्ञवल्कय मैत्रेयीला सांगतात:

हे मैत्रेयी, माणसाने खरोखर पाहावे, ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि आत्म्याचे मनन केले पाहिजे; ज्याने स्वतःला पाहिले, ऐकले, चिंतन केले आणि समजून घेतले – त्याच्याद्वारेच सर्व जग ओळखले जाते.

—  बृहदारण्यक उपनिषद २.४.५ब 

ख्यातनाम हिंदी साहित्यकार बुद्धिनाथ मिश्र म्हणतात, “आपल्या संस्कृतीत स्त्रीला पुरुषाच्या अर्धांगिनी बरोबर सहधर्मीणी – धर्माच्या मार्गावर जोडीने चालणारी देखील मानले आहे. पश्चिमेच्या इतिहासकारांनी भारतीय महिलांबद्दल लिहिले की त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मैत्रेयीचे जीवन त्यांची ही मांडणी खोटी ठरविते. ऋग्वेदाच्या १० पेक्षा जास्त ऋचा लिहिणारी आणि भारतीय दर्शनशास्त्राच्या अद्वैतासह शेकडो सिद्धांतांना प्रस्थापित करणारी मैत्रेयी सार्वकालिक भारतीय महिलांच्या प्रज्ञेचे प्रारूप आहे!”

Collective Wisdom

लोक सेवक…!

महात्मा गांधींच्या दृष्टीने सात सामाजिक पातके (Social Sins)

१. कष्टाविना संपत्ती
२. विवेकहीन सुखोपभोग
३. चारित्र्यहीन शिक्षण
४. नीतिमत्ताशून्य व्यापार
५. मानवतारहित विज्ञान
६. त्यागहीन धार्मिकता
७. तत्त्वशून्य राजकारण

स्वतंत्र भारताने एक लोक सेवक संघ स्थापून कांग्रेसचे त्यात विलीनीकरण करावे या आपल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गांधीजींनी, त्यांची हत्या झाली त्याच्या एक दिवस आधी, २९ जानेवारी १९४८ रोजी, काही मार्गदर्शक तत्वे लिहून ठेवली आहेत.

१. प्रत्येक लोक सेवकाने स्वत: कातलेल्या सूतापासून बनवलेली अथवा ऑल इंडिया स्पिनर असोसिएशनने प्रमाणित केलेली खादी वापरणे आणि कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करणे आवश्यक असेल. लोक सेवक हिंदू असल्यास अशा व्यक्तीने वैयक्तिक, कौटुंबिक तथा सामाजिक पातळीवर कुठल्याही स्वरूपातील अस्पृश्यतेचा त्याग केलेला असला पाहिजे आणि तो आंतरजातीय एकतेच्या आदर्शावर विश्वास ठेवणारा, सर्व धर्मांबद्दल समान आदर बाळगणारा आणि वंश, पंथ किंवा लिंग या भेदभावाशिवाय सर्वांसाठी समान संधीची शक्यता मानणारा असणे आवश्यक आहे.
२. लोक सेवक त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावकऱ्याच्या वैयक्तिक संपर्कात राहणे आवश्यक असेल.
३. लोक सेवक गावकऱ्यांमधील कामगारांची नावनोंदणी करेल, त्यांना यथायोग्य प्रशिक्षण देईल आणि या सर्वांची नोंद ठेवेल.
४. लोक सेवक आपल्या दैनंदिन कामाची नोंद ठेवेल.
५. लोक सेवक आपल्या खेड्यांना त्यांच्या शेती आणि हस्तकलेद्वारे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवण्यासाठी संघटित करेल.
६. लोक सेवक गावातील लोकांना स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल शिक्षित करेल आणि त्यांच्यामध्ये आरोग्य आणि आजार टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करेल.
७. लोक सेवक गावातील लोकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या शिक्षणाचे आयोजन हिंदुस्थानी तालीम संघाने आखून दिलेल्या ध्येय-धोरणांनुसार व नई तालीमच्या धर्तीवर करेल.

Source: https://www.mkgandhi.org/panchayat_raj/loksevaksangh.htm
Collective Wisdom

Freedom…!

Freedom is one of the most important factors in life. Man has fought politically for freedom all over the world. religions have promised freedom, not in this world but in another. In the capitalist countries, individual freedom exists to some degree, and in the communist world it has been denied. From ancient times freedom has meant a great deal to man, and there have been its opponents, not only political but religious- through the Inquisition, by excommunication, tortures and banishments, and the total denial of man’s search for freedom. There have been wars and counter-wars fought for freedom. This has been the pattern of man’s endeavours for freedom throughout history.

Freedom of self-expression and freedom of speech and thought exists in some parts of the world, but in others it does not. Those who have been conditioned revolt against their backgrounds, and react in immature ways. This reaction, which takes different forms, is called “freedom”. The reaction to politics is often to shun the field of politics. One economic reaction is to form small communities based on some ideology or under the leadership of some one person, in which authority is denied and an attempt is made to be self-supporting, but these generally disintegrate. The religious reaction against established organizations of belief is to revolt, either by joining other religious organizations or by following some guru or leader or by joining some cult. Or one denies the whole religious endeavour. Don’t all these indicate mere outward movements toward freedom?

One thinks of freedom only as freedom of movement, either physical or the movements of thought. It appears one always seeks freedom on the surface, the right to go from here to there, to think what one likes, to do what one likes, to choose, and to seek wider experiences. Surely this is a rather limited freedom, involving a great deal of conflict, wars and violence. Inner freedom is something entirely different. When there is deep, fundamental freedom, which has its roots not in the idea of freedom but in the reality of freedom, then that freedom covers all movement, all the endeavours of man. Without this freedom, life will always be an activity within the limited circle of time and conflict.

So when we talk of freedom we are talking of the fundamental issue. It is not a freedom from something, but the quality of a mind and heart that are free, and in which direction does not exist. Freedom from something is only a modified continuity of what has been, and therefore it is not freedom. When there is direction, and therefore choice, freedom cannot exist; for direction is division and hence choice and conflict.

There is no such thing as individual freedom, but only freedom. The word individual in its very meaning implies indivisible, not an entity opposed to the collective. But we have made a concept of individuality with its peculiar characteristics, tendencies and so on which are the response of conditioning, and we oppose it to the collective. This conditioning is part of the culture-economic, social and so on-in which the mind is educated. Freedom lies beyond this conditioning, not within the field of consciousness with the content that makes up consciousness. The responsibility that lies beyond conditioning is different from the responsibility of so-called freedom.

The responsibility of a conditioned mind is irresponsibility, which can be perceived in the present cultures of society, whether of the East or of the West. This irresponsibility is shown in education, in social injustice, in national divisions with different ideologies leading to competition, wars, starvation, affluence and poverty. The irresponsibility of organized religions is shown in their support and maintenance of these cultures. These religions preach morality, but sustain corruption. They are at war with each other, asserting that they alone have the truth, that their gods and saviours are the real. This irresponsibility is shown when an intermediary is placed between the real and the human. This irresponsibility is shown when temples, mosques and churches become a power in the land.

Responsibility has quite a different meaning when there is freedom. responsibility does not deny freedom, they go together. When there is the deep fundamental reality of freedom, responsibility is concerned with the whole of life and not with one fragment of life; it is concerned with the whole movement and not with some particular movement; it is concerned with the whole activity of the mind and the heart and not with one particular activity or direction. Freedom is the total harmony in which responsibility is as natural as the flower in the field. That response is not induced or imposed; it is the natural outcome of freedom. Without responsibility, there is no freedom. To respond to every challenge out of freedom is responsibility. It is the inadequate response that is irresponsibility. The mind that is dependent in attachment becomes irresponsible to the whole.

So freedom is love, which in its very nature is responsible to the flower by the roadside, and to the neighbour whether the neighbour is next door or a thousand miles away.

Compassion is the very essence of freedom.

Collective Wisdom

कविता

एथेन्स के राजमार्ग पर दो कवियों की भेंट हो गई। मिलकर दोनों को खुशी हुई।
एक कवि ने दूसरे से पूछा, ‘‘इधर नया क्या लिखा है?’’
दूसरे कवि ने गर्व से कहा, ‘‘मैंने अभी हाल ही में एक कविता लिखी है जो मेरी सभी रचनाओं में श्रेष्ठ है। मुझे लगता है यह ग्रीक में लिखी गई सभी कविताओं से भी श्रेष्ठ है। यह कविता मेरे गुरु की स्तुति में लिखी गई है।’’
तब उसने अपने कुरते से पाण्डुलिपि निकालते हुए कहा, ‘‘अरे देखो, यह तो मेरे पास ही है। इसे सुनकर मुझे प्रसन्नता होगी। चलो, उस पेड़ की छाया में बैठते हैं।’’ कवि ने अपनी रचना पढ़ी, जो काफी लम्बी थी।
दूसरे कवि ने नम्रतापूर्वक प्रतिक्रिया दी, ‘‘वह महान रचना है, कालजयी रचना है। इससे आपको बहुत प्रसिद्ध मिलेगी।’’
पहले कवि ने सपाट स्वर में पूछा, ‘‘तुम आजकल क्या लिख रहे हो?’’
दूसरे ने उत्तर दिया, ‘‘बहुत थोड़ा लिखा है मैंने। केवल आठ लाइनें–एक बाग में खेल रहे बच्चे की स्मृति में।’’ उसने अपनी रचना सुनाई।
पहले कवि ने कहा, ‘‘ठीक ही है, ज्यादा बुरी तो नहीं है।’’
आज दो हज़ार वर्ष बीत जाने पर भी उस कवि की आठ पंक्तियाँ प्रत्येक भाषा में बड़े प्रेम से पढ़ी जाती हैं।
दूसरे कवि की रचना शताब्दियों से पुस्तकालयों और विद्वानों की अलमारियों में सुरक्षित अवश्य रही है पर उसे कोई नहीं पढ़ता।

– ख़लील जिब्रान

Collective Wisdom

Agnostic…?

It’s about their own initiative, their own drive, their own ambitions, their own curiosity. That is not taught in school.

When you leave school you say to yourself, “I know how to learn, I now have curiosity of all things I have yet to be exposed to and I will now become a lifelong learner…”

It’s my duty because I can do something, and if I can do it better than others, and its for a greater good in society, I would be irresponsible if I did not!”

Meet Neil deGrasse Tyson – the Scientist on the quest of discovering truths of our existence in a rationale and scientific way. You can explore the COSMOS with him and get ‘enlightened’ in the truest sense of the phrase…!

Way to go…

Collective Wisdom

अनित्य…!

बी रुजतं, मुळं फुटतात, मुळं ओल शोधतात.
जमिनीच्या उदरातून पाणी मिळतं, पोषण सुरू होतं.
बीज अंकुरतं आणि मातीच्या थरातून बाहेर डोकावतं.
उन्हं लागून बाळसं धरू लागलेल्या रोपाचं खोड होतं, त्याला फांद्या फुटतात.
फांद्याना पानं फुटतात आणि पानांच्या फुलोऱ्याने लगडलेले झाड हळूहळू डवरून येतं.
पानांच्या टोकाला फुलं उमलतात, फुलांच्या गंधाने फुलपाखरे, भुंगे, मुंग्या आकर्षित होतात.
फुलांचे परागकण वाऱ्याने, पाण्याच्या प्रवाहात वाहून, किटकांच्या माध्यमातून पसरतात आणि परागीभवन घडते.
यातून फळं रुजते आणि बहुदा साऱ्या फळांना खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये वृक्ष होण्याची क्षमता असते.
पशू-पक्षी फळे खाऊन बिया टाकतात किंवा पिकलेली फळे झाडावरून गळून पडतात आणि गराचे विघटन होऊन बिया मातीत मिसळतात.

…अशा तऱ्हेने फळाचे बी पुन्हा मातीत पडून रुजते आणि एक चक्र पूर्ण होऊन दुसरे सुरू होते…

सृष्टीत काहीही नित्य नसते, प्रत्येक गोष्ट एका रुपातून दुसऱ्या रूपात सतत परिवर्तीत होत असते आणि म्हणूनच ‘अनित्य’ हाच जीवनाचा मूळ भाव आहे, तीच त्याची प्रकृती आहे आणि प्रवृत्ती ही ! त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण हा उदंड शक्यतांनी भरलेला असतो पण त्यातील कुठलीही शक्यता त्या क्षणाच्या आगमनापूर्वी फलद्रूप होऊ शकत नाहीत.

तेव्हा, सृष्टीच्या ‘अनित्य’ स्थायीभावास अनुसरून आयुष्य जगतांना, येणाऱ्या प्रत्येक क्षणातील शक्यतांची उघड्या डोळ्याने, सजग अंत:करणाने आणि सतर्क प्रज्ञेने जाणीव ठेवणे ही शहाणीव आणि त्यांचा विवेकपूर्ण स्वीकार ही बोधी…!

बुद्ध पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

शुभम् भवतु I

Collective Wisdom

शिक्षक दिन…!

मनुष्य आपल्या जैवीकतेच्या, आपल्या सभोवतालाच्या किंवा आपल्या कर्माच्या अधीन असतो असे समजणे ही फार मोठी चूक आहे. माणसाला निवडीचे सामर्थ्य आहे. अन्यायी समाजव्यवस्थेच्या विरोधात तो बंड करू शकतो. माणसाच्या या वैशिष्ट्यावरील संपूर्ण विश्वास हाच नैतिक लोकशाहीचा भक्कम आधार आहे. मनुष्य म्हणजे काही इतिहासाच्या अथांग सागरातील केवळ अशी लाट नव्हे जी स्वत: प्रवाहपतीत होऊन लोंढ्याबरोबर वाहून जातांना प्रवाहाचे सारथ्य करण्याच्या स्वप्नरंजनात रमेल… माणूस स्वत: नवनवीन प्रवाह आणि विचार निर्माण करून इतिहास समृद्ध करू शकतो. इतिहासाकडून खरतर आपण काहीच शिकत नाही. मनुष्य इतिहासातील धडे गिरवून भविष्याप्रति सजग, जागरूक तथा जबाबदार होईल…?

माणसाच्या वैज्ञानिक आणिक तांत्रिक प्रगतीचा आलेख अत्यंत भव्य-दिव्य आणि श्वास रोखून धरायला लावणारा आहे खरा पण नैतिक दृष्ट्या माणसाने आपल्या जन्मापासून एक इंच देखील प्रगती केलेली नाही. भौतिक प्रगतीच्या बरोबरीने माणसाच्या स्वार्थात आणि असोशीमध्ये निरंतर वाढच होत गेली. परिणामत: तो विवेकाने निवड करेल आणि या जगास भविष्यासाठी सुरक्षित राखेल याची काहीही शाश्वती नाही. हे भविष्यवेधी विवेचन निराशावादी म्हणून पहिले जाऊ नाही कारण जग वास्तवात निश्चितपणे विनाशाकडे वाटचाल करीत आहे. माणसाबद्दलची एक विलक्षण गोष्ट कायम मनी जपायला हवी, माणूस निसर्गापेक्षा भिन्न आहे आणि म्हणूनच अत्यंत अकल्पित, अतर्क्य आणि लहरी आहे. कुठलीही बाह्य-शक्ती, उपयोजित बलच काय अगदी परिस्थितीची गरजसुद्धा त्याला कुठलीही गोष्ट करण्यास बाध्य करू शकत नाही. स्वत:च्या उबदार, अंधाऱ्या कोषात रहाण्यास तो मूलत: मुक्त आहे. अनादी अनंत अशा वेळेचा आणि अवकाशाचा तो स्वामी आहे त्यामुळे त्याच्या क्षमता आणि शक्यता अमर्यादित आहेत. म्हणून केवळ त्याची स्वत:ची इच्छा असेल तरच तो स्वत:च्या मर्यादा उल्लंघू शकतो.

माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासाचा अंतिम टप्पा आणि विकासवृक्षाला आलेले खरे फळ म्हणजे उच्च नैतिक मुल्ये जपणारी आणि स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांच्या दुपेडी वीणेतून घडलेली नीतिमान समाजरचना…”

१९३१ मध्ये नाईटहूड, १९५४ मध्ये भारतरत्न, १९६३ मध्ये ‘ब्रिटीश रॉयल ऑरर्ड ऑफ मेरीट’चे सन्मानिय मानद सदस्यत्व अशा विविध सन्मानांनी गौरविलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे हे विचारधन ! गांधीजींच्या ‘रामराज्या’शी मिळत्या-जुळत्या या संकल्पनेला ते ‘ब्रह्मलोक’ संबोधित. त्यांचा आदर्श मनुष्य हा सत्वशील, अपार करुणेचा समायोजनी संतरुपी माणूस आहे जो स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांची उत्तम सांगड घालून समाजरचना घडवेल; कुणी प्रकांड पंडित विद्वान अथवा सामर्थ्यशील, विजिगीषु पुरुष नव्हे. तो केवळ आपल्या स्वत:च्या उत्थानासाठी कार्यरत नाही तर संपूर्ण मानव्याच्या, सृष्टीच्या समतोल, सर्वसमावेशक आणि धारणाक्षम विकासासाठी कटिबद्ध आहे. म्हणजेच तो सर्वमुक्ती – संपूर्ण समाजाच्या उत्थानासाठी कार्यमग्न आहे. तो स्वत:च्या मर्यादा ओळखतो आणि त्यांना लांघण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून तो अद्वितीय आणि निरासक्त, बंधमुक्त, विमुक्त आहे.

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३२ वी जयंती. ‘शिक्षक हे देशातील सर्वोत्तम प्रज्ञेचे आणि प्रगल्भ जाणिवांचे धनी असावेत…’ अशी धारणा असणाऱ्या भारताच्या या पहिल्या उपराष्ट्रपतींशिवाय आणखी कुणाची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करणे यथार्थ आणि प्रसंगोचित ठरले असते…?

सर्व हाडाच्या शिक्षकांना आणि इतरांचे प्रबोधन, उत्थापन करतांना समस्तांचे प्रेरणास्थान ठरणाऱ्या साऱ्या प्रज्ञावंत, विचारवंत आणि विवेकविचारी कृतीशील मनांना कोटी कोटी शुभेच्छा…!

शुभम भवतु !

Collective Wisdom

‘कोलॅटरल डॅमेज…!’

माणूस दोन पायांवर उभा राहिला आणि त्याच्या विचारांना गती मिळाली…
विचारांच्या गतीने प्रगती साधली आणि सुखासीनतेकडे कल वाढला…
अतिरिक्त साधन-सुविधांनी भावना बळावल्या आणि वासना चाळवल्या…
परंतु अतृप्त आत्म्याच्या उपभोगांना एक आयुष्य अपुरे पडू लागले…
तेव्हा ‘कुळ’ वाढविण्याच्या कल्पनेने बीज-क्षेत्र न्यायाचा(?) भोग आला…
भोगच तो, भोगूनच पार पाडावा लागणार म्हणून स्पर्धा आली, सत्ता आली…
स्पर्धेत पुढे जायचे तर इतरांना मागे टाकायला हवे आणि वर चढायचे तर,
खालच्यांच्या खांद्यावर, वेळप्रसंगी डोक्यावरही, पायाचा रेटा द्यायलाच हवा…
या सत्तालालसेतून धर्म आले, त्यातून विभाजन आणि द्वेषाचे राजकारण आले…
‘वेगळे’ असलेल्यांवर पाळत ठेवण्याचा, निर्दाळण्याचा मस्तवाल कैफ आला…
व्यवहार’ज्ञाना’ने बांधिलकी संपवली आणि व्यवहार’चातुर्या’ने माणुसकी…
‘व्यवहार’ सचोटीचा हवा म्हणून ‘विकासा’चे साखरझोपेतले स्वप्न आले…
विकास करायचा तर निधी हवा आणि निधी उभारणीसाठी व्यापार आला…
व्यापार अमिबासारखा चहूबाजूंनी अडवातिडवा पसरला, सर्वव्यापी झाला…
अक्राळविक्राळ महाकाय सर्वव्यापी व्यापार यथावकाश सर्वभक्षी झाला…
साऱ्याचे व्यापारीकरण झाले, सर्वसत्ताधीश व्यापार ‘व्यवस्था’ हाकू लागला…
ही ‘व्यवस्था’ मग जैवविविधतेच्या मुळाशी येऊ लागली, विषमता वाढवू लागली…
पर्यावरणाशी खेळ करू लागली आणि सृष्टीला जागोजागी ओरबाडू लागली…
नवनव्या विषाणूंना जन्माला घालून समस्त मानव्याला वेठीस धरू लागली…
माणूस माणसाला पारखा झाला, त्याचा भ्रामक जगातला स्क्रीनटाईम वाढला…
फेसबुक-फ्रेंड्सच्या गराड्यात माणूस फारच अगतिक आणि एकटा भासू लागला…

गुगलवर ‘हू…’ टाईप केल्यावर ‘…इज द बेस्ट’,
‘व्हॉट…’ टाईप केल्यावर ‘…टू वॉच’,
‘व्हेन…’ टाईप केल्यावर ‘…इज फ्रेन्डशिप डे’,
‘व्हेअर…’ टाईप केल्यावर ‘…कॅन आय फाइंड हॅपिनेस’
आणि ‘व्हाय…’ टाईप केल्यावर ‘…डू यू थिंक’
असे गुगल सजेशन येते…
ही माणसाच्या आजवरच्या उत्क्रांतीची गोळाबेरीज, एकत्रित शहाणीव…
आणि
‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’चे

‘कोलॅटरल डॅमेज…!’

तळटीप: बाय द वे, बिफोर आय फरगेट… सोकॉल्ड मैत्री’दिना’च्या व्हर्च्युअल शुभेच्छा!  

Collective Wisdom

Virtue…!

Force to reckon with!

“Give me hundred truly dedicated people and I will change the face of this country…” This is a quote generally attributed to Swami Vivekananda. Whether he said it or not, he definitely had the vision to change the things for better and bring that change through the people who always are instrumental in any type of change – people who have a vision, people who are passionate and people who are committed. Remembering Swami Vivekananda on his Birth Anniversary today, let us take his vision ahead and expand it even more…

If we can have Thousand truly inspired Teachers*, we can change the face of Humanity and this World! Whatever is wrong with the present world is nothing but the reflection of compromised values and to correct that, all we need is a bunch of thoughtful, innovative, resourceful and righteous Teachers who will not just show the path but walk along it by assuming the role of society’s Conscious Keepers. Imbibing virtuous values is only half the part of Holistic Development, keeping them in check at every instance of life is the other equally important part!

It seems to have become a norm that Discipline, Human Values and, more importantly, Civic Science (or sense, to be precise!) is the part of School Curriculum and it is absolutely unnecessary outside the school, whereas it is exactly opposite! Indiscipline, lack of values and poor knowledge of civic science or sense might amount to ignorance (or low score) and can be corrected easily with little effort in school. More importantly it would do little harm to the society while in school than it does when established by adults as the ‘way of life’ in the (and for the?) modern living!

If we can see to it that the entire society tries to become more virtuous than pretentious, it would be a true tribute to the Legend who had a vision to see beyond centuries…!

Way to go…

PS – *Teacher is any person, incident or thing that teaches, inspires and ignites you!

Collective Wisdom, Et Cetera, Sustainability

विकास…!

सुमारे ६ वर्षांपूर्वी उद्योगांचे सामाजिक दायित्व [Corporate Social Responsibility] हा विषय अभ्यासत असतांना, मानसशास्त्र विषयाच्या एका वर्गात आम्हाला जाणिवांचे संशोधन आणि संज्ञान-विकसन [Cognizance Development] या अंतर्गत एक कृती-कार्यक्रम [Class Activity] दिली होती. यात आम्हाला विविध कृष्णधवल तथा रंगीत छायाचित्रे देण्यात आली आणि त्यातून आम्हाला एक विकास [Development] दर्शविणारे आणि दुसरे ज्यातून विकासाला असणारी आव्हाने [Challenges to Development] प्रतीत होतील अशी दोन प्रातिनिधिक चित्रे निवडण्यास सांगण्यात आली आणि प्रत्येकाने आपापल्या ज्ञान-भान-जाण-जाणिवांना अनुसरून निवड केली.

मी निवडलेली दोन चित्रे अनुक्रमे अशी होती – विकास प्रतीत करणारे मी निवडलेले कृष्णधवल चित्र होते – करड्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर आपल्याच लयीत संथपणे विहार करणारा पांढराशुभ्र पक्षी आणि विकासाला आव्हान दर्शविणारे माझे रंगीत चित्र होते – यात्रेतला माणसांनी खचाखच भरलेला आणि वेगाने गरगरणारा महाकाय आकाशपाळणा! अर्थातच आमच्या निवडीमागचा आमचा विचार स्पष्ट करण्याचे बंधन आम्हाला होते आणि माझे विवेचन असे होते –

ज्या अवकाशामध्ये प्रत्येक जीव म्हणजे कुठलाही सजीव हा कुठल्याही भीती, दबाव, उपचार तथा गतानुगतिक रूढीग्रस्ततेपासून मुक्त आणि इतर कुणाशीही तुलना किंवा स्पर्धा न करता, संपूर्ण जाणीवेने आपल्या ‘स्वयम्’शी प्रामाणिक राहून आपल्याच विशिष्ट शैलीत स्वच्छंद पण जबाबदार विहार करू शकेल असा कुठलाही अवकाश माझ्या दृष्टीने ‘विकसित’ [Developed] म्हणता येईल आणि तो तसा होण्यास आणि राहण्यास जी रचना अथवा जे प्रारूप [Social Structure] कारणीभूत ठरेल आणि त्या अवकाशाची धारणा करेल तोच विकास [Development]! तपशीलातील बारकाव्यामध्ये, करडी पार्श्वभूमी ही कायमच कुठल्यातरी अनिष्ट, अनीतीचे मळभ भरून राहीलेल्या आभाळाच्या परिस्थितीचे, सभोवतालचे सूचन होते तर पांढराशुभ्र पक्षी हा चिखलात उगविणाऱ्या कमळाचे, निष्कलंक अलांच्छित चारित्र्याचे प्रतिमान म्हणून निवडले होते.

तर यात्रेतील महाकाय, स्वत:च्या अक्षाभोवती भिरभिरणाऱ्या आकाशपाळण्याचे रंगीत चित्र हे आजच्या बहुरंगी, बहुढंगी, चंगळवादी आणि क्षणिक सुखाच्या नादात सतत भिरभिरत राहणाऱ्या अत्याधुनिक जीवनशैलीचे प्रतिबिंब होते. अशा जीवनशैलीच्या मोहात गुंतून पडल्याने, स्वत:भोवती जाळे विणून त्यातच अडकून पडणाऱ्या कोळ्याचे जिणे आपण जगतो आहोत याचेही भान नसल्याने, धावण्यातच कैफ शोधण्याच्या अट्टाहासापायी आपण केवळ गरगर फिरतोय पोहचत कुठेच नाही हे मुळात समजतच नाही आणि समजले तरी उमजायला जो अक्षम्य उशीर होतो – तो जाणीवेचा अभाव, प्रच्छन्न अनास्था हेच खऱ्या, सर्वसमावेशक आणि धारणाक्षम (शाश्वत नव्हे; इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करतांना भाषेचा तर राहू दे साधा अर्थाचा देखील विवेक न बाळगल्याने ‘Sustainable’ चे मराठीकरण ‘शाश्वत’ होते जे फारतर ‘Eternal’ चे ‘मुक्त भाषांतर’ असू शकते, असो!) विकासाला आव्हानं असू शकते.

हा स्वत:च्या नादात, स्वत:च्या वेगात आणि स्वत:च्याच मस्तीत स्वत:भोवतीच गोलगोल फिरणारा, स्वमग्नतेचा प्रतिक असलेला पाळणा क्षणभरसुद्धा थांबविणे महाकठीण तेथे तो उलटा फिरविणे म्हणजे तर काळाचे चक्र मागे फिरविण्याइतके वेडगळपणाचे – दिवास्वप्न किंवा कविकल्पना का म्हणानात! हे माणसानेच माणसाच्या भ्रामक विकासाच्या कल्पनांनी खऱ्या, समग्र विकासापुढे उभे केलेले आव्हान… जे फक्त माणसाच्या संवेदना जाग्या आणि जाणीवा समृद्ध झाल्याशिवाय स्वीकारताही येणार नाही, आधुनिक उपायांनी ते निर्दाळणे तर केवळ अतर्क्य आणि अशक्य!

माझ्या या ‘निरुपणा’शी सहमत होणे तेव्हा देखील तेथील उपस्थितांपैकी कुणालाही अर्थातच जड गेले असणार आणि असल्या कविकल्पनांशी तादाम्य पावण्याइतका अव्यवहारी तात्विक मुर्खपणा करण्यापेक्षा त्या आकाशपाळण्याची, रोमारोमात भिनणारी आणि तनमन धुंद करून टाकणारी, ‘आजकल पांव जमींपर नहीं पडते मेरे…’ अनुभूती देणारी सैर कुणालाही अधिक प्रिय वाटली तर दोष कुणाचा…?

आज हे सारे आठविण्याचे कारण म्हणजे… करोना आणि नववर्ष! करोनाने तो पाळणा काही काळ थांबवला हे तर नक्की. बऱ्याच लोकांना या ‘निष्कर्म कर्मयोगा’च्या काळात अनेक साक्षात्कार झाले, उपरत्या झाल्या आणि हृदयाला वित्त… आपलं रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या संकुचित झाल्यामुळे विरक्तीचे झटकेही आले. एक वेळ अशीही आली की आता हा पाळणा खरोखरीच उलटा फिरायला लागतो की काय अशी शंका येण्याइतपत आध्यात्मिक निरासक्ती आणि संतुलित जीवनाचे महत्व याच्या पर्वतप्राय लाटा उठतांना दिसल्या पण लशीची चाहूल लागताच त्यांना भरतीच्या दुप्पट वेगाने ओहोटीही लागलेली दिसली.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि येऊ घातलेल्या लशीच्या भरवशावर बहुतांनी गतसालावर आगपाखड करून घेतली. बऱ्याच लोकांनी Sunday सिनेमातील कथाबीजानुसार गेले वर्ष आपल्या आयुष्यात आलेच नव्हते [Zero Year] असे समजून पुढील मार्गक्रमणा करण्याचा निर्णय घेऊन अत्यंत विद्वत्ताप्रचुर संयमाचे प्रमाण दिले! तर कुणी अजूनही करोनाने दिलेल्या दणक्यातून सावरण्याचा प्रयत्न करता आहेत. काही उदासीन संत प्रभृती या, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे…’ या साक्षीभावाने साऱ्याच घटनाक्रमाकडे निरिच्छ आणि ‘इदं न मम…’ धारणेने पाहता आहेत तर काही होतकरू उद्योजक ‘संधी’चे सोने करण्याच्या उद्योगात मग्न आहेत…

या सगळ्या गोंधळात, करोनाने दिलेले धडे नववर्षाच्या संकल्पांसारखे अल्पजीवी ठरू नये ही अपेक्षा ठेऊन आणि साऱ्याच करोना-योध्यांप्रती कृतज्ञता बाळगून पुन:पुन्हा एकच प्रश्न ‘मना’ला छळत राहतो… पाळणा पुन्हा वेग पकडतोय… यावेळी त्याची गतीही वाढली आणि आकाशाची सफर करण्याची माणसाची लालसाही वाढत राहिली…

तर…?

नववर्षाच्या विवेकपूर्ण शुभेच्छा…!

Collective Wisdom, NGO and CSR

Sir…!

Indeed, it’s a proud moment for all of us as a Zilla Parishad School Teacher in a small place wins a prestigious award – the Global Teacher Prize 2020 – recognizing his efforts of promoting girls’ education and triggering a quick-response (QR) coded textbook revolution in India. The impact of his interventions has been that there are now no teenage marriages in the village and 100 per cent attendance of girls at the school.

Disale Sir was selected from over 12,000 applicants and nominees from approximately 140 countries; however what needs to be celebrated more than the Award itself is the Teacher’s response to it! This gem of a person has decided to share half the amount of his prize money with the other Nine finalists – the first time in the Global Teacher Prize’s six-year history that the winner has shared the prize money with other finalists – and the remaining amount will be used to start new innovative education projects and creative methods of teaching-learning for students… can you think of a better innovation?

I believe that if I share my prize money with nine teachers, I can scale up their work. They should continue their work and we can reach out and lighten the lives of many students…”

Sir Ranjitsingh Disale – A Primary Zilla Parishad School Teacher in Paritewadi village in Solapur district and Awardee of Global Teacher Prize 2020

How many businesses can you remember or think of who would willingly declare that they have earned a profit beyond their projected calculations and hence would offer a handsome dividend, at least to their workforce, let alone the stakeholders? Huh…? Every now and then, don’t we see corporates with ‘Education’ as their ‘Focus Area’ trying hard to plan even their CSR spending to their own advantage – one way or other?

If we can have just 1% of the humanity with Sir Ranjitsingh Disale’s attitude, aptitude, temperament and tendency, half of the New Age Challenges would cease to exist and no CSR would be required, ever… believe me!

Way to go…

Collective Wisdom

बोधी…!

दोन माणसे बुद्धाला भेटायला आली.

पहिला म्हणाला, ‘मी या गावात वास्तव्यास येण्याचा विचार करतोय. कसं आहे हे गाव?’
बुद्धाने विचारलं, ‘तू या पूर्वी ज्या गावात रहात होतास ते कसं होतं?’
पहिला उत्तरला, ‘भयानक! तिथली सगळी माणसं तिरस्करणीय होती. मला तिथे मुळीच आवडलं नाही.’
बुद्ध म्हणाला, ‘हे गावं देखील बरचस तसचं आहे. तू इथे रहायला यावस असं मला तरी वाटत नाही!’

Continue reading “बोधी…!”

Collective Wisdom

Testament…!

Today as we Celebrate Bapu’s 150th Birth Anniversary, it is our moral duty as his Legal Heirs and Independent Indians to understand what he envisaged as Independent India that he described in detail in his Will, commonly known as His Testament for, he was assassinated on the eve of the day he drafted this for Congress. Although it was originally meant for then Congress, the idea of Lok Sevak Sangh, like all his other ideas, is timeless and universal for common and larger good. Any individual, body, organization, entity, good-willing group of people – activists or conscientious citizens – should understand and implement it for its integral principles as far as responsible self-governance is concerned. Way to go…

Continue reading “Testament…!”

Collective Wisdom

Harmony…!

The summer solstice or midsummer occurs when one of the Earth’s poles has its maximum tilt towards the Sun. It happens twice yearly, once in each hemisphere – Northern and Southern. The summer solstice is when the Sun reaches its highest position in the sky and is the day with the longest period of daylight. On the summer solstice, Earth’s maximum axial tilt toward the Sun is 23.44°. Likewise, the Sun’s declination from the celestial equator is 23.44°.

Continue reading “Harmony…!”

Collective Wisdom, Sustainability

New Vertical…!

2019 being it’s fourth year, Nespresso Talents is a unique competition of creativity that empowers VVF – Vertical Video Film-making – shooting with your smartphone (i-phone, to be precise!) holding it upright. It is needless to say that with the limitations of this format (just 3 minutes, can you believe it…?) you are pressed to bring out the profound meaning from the original content that you choose for your story.

Continue reading “New Vertical…!”

Collective Wisdom, Et Cetera, NGO and CSR, Sustainability

March…!

Chief Election Commissioner of India Sunil Arora announced the Schedule of Lok Sabha Election 2019, according to which polling for electing 552 Members of Parliament as People’s Representative to constitute the 17th Lok Sabha will commence on 11th of April and results would be declared on 23rd of May 2019. It’s exactly one month to go and a lot can happen in this decisive month that could be the longest one in the history of Independent India! With the Code-of-conduct in effect, political parties will take their respective courses to make most of it in their own shrewd ways that they have mastered throughout the years of independence. And what should WE do, except for checking out the dates of polling in our constituency and plan a holiday around those, that is? No, I am not going to sermon about the value of our vote and all that, because if we don’t make it our highest priority to choose what we and our future generations should get, or left with, to be precise, why I, or anyone else, should care? I am assuming that the largest democracy of the world has evolved enough to understand the value of a vote and making most of it; if it hasn’t, it doesn’t deserve to be a Democracy in first place. Period!

Continue reading “March…!”

Collective Wisdom, Sustainability

Reflect…!

Being responsive to any change is the characteristic sign of any living being. ‘Only Punch Bag’s don’t hit back…’ they say. Responding to anything that is thrown your way is very natural, why, it’s the sign of you being alive and kicking! Reacting is something different, though.

Psychology states that there are three types of responses to any Danger sensed by a living being – Fight, Flight or Freeze. These responses are the part of the built-in Defense Mechanism in any creature. But these are ‘Responses’ to a stimulus, like reflexes without conscious thought, remember.

Continue reading “Reflect…!”

Collective Wisdom

Pledge

Any type of Freedom comes with a certain Duty
And Every Right comes with a Responsibility…!

This is what any Constitution is about, in general and Constitution of India, in particular!

This was the day 69 years ago, in the year 1949, on which We, the people of India pledged to adopt, enact and give to ourselves the Constitution of India that has the words Justice, Liberty, Equality, Opportunity, Fraternity, Unity with the essence of Integrity and Responsibility in the framework of Sovereign Democratic Republic.

Continue reading “Pledge”

Collective Wisdom, Uncategorized

Nationalism…?

 

French President Emmanuel Macron made a remarkable speech addressing the International Audience comprising Heads of Nations, big and small, to mark the 100th Anniversary of the end of World War I. In his conscientious discourse delivered in French, President of France put the new-age ‘Nationalism’ in a perspective vis-à-vis Patriotism, elucidating the fact that ‘A global order based on liberal values is worth defending against those who have sought to disrupt that system.’ The thought was Pure and the message was Clear – No War determines who is right — only who is left!

Continue reading “Nationalism…?”

Collective Wisdom

Tribute…!

Today, on 87th Birth Anniversary of India’s most beloved People’s President, Missile Man with the Wings of Fire Sir APJ Abdul Kalam and 4th ‘Reading Inspiration Day – वाचन प्रेरणा दिवस’ as declared by Government of Maharashtra, with deep gratitude for it, I thought it would be prudent to share some Moral stories form Panchatantra with Frog being the protagonist. The reason to choose Frog as the protagonist of all three stories could be found in its peculiar character and ability of croaking incessantly!

Continue reading “Tribute…!”

Collective Wisdom

Ideals…!

Today India remembers two of its greatest Sons ever – Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri. First was the fulcrum of Independence Movement for a Free India by uniting the entire nation under one single objective of first Swa-rajya (Independence) and then Su-rajya (Good Governance) and the other was the most responsible and dutiful Prime Minister India ever had.

Continue reading “Ideals…!”

Collective Wisdom

[घरचा] आहेर…!

कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या व्हिजीटर्सकडून फी वसूल करून ती रूग्णांच्या बिलातून वजा करतात अशा आशयाचा एक व्हॉट्सअॅप मेसेज वाचला तेव्हा आमचे धुळ्याचे परममित्र व मार्गदर्शक धरमचंद चोरडीया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला फार पूर्वचा एक किस्सा आठवला.

Continue reading “[घरचा] आहेर…!”

Collective Wisdom

उत्तर…!

यक्ष प्रश्न

जो कल थे,
वे आज नहीं हैं।
जो आज हैं,
वे कल नहीं होंगे।
होने, न होने का क्रम,
इसी तरह चलता रहेगा,
हम हैं, हम रहेंगे,
यह भ्रम भी सदा पलता रहेगा।

सत्य क्या है?
होना या न होना?
या दोनों ही सत्य हैं?
जो है, उसका होना सत्य है,
जो नहीं है, उसका न होना सत्य है।
मुझे लगता है कि
ना-न-होना एक ही सत्य के
दो आयाम हैं,
शेष सब समझ का फेर,
बुद्धि के व्यायाम हैं।
किन्तु न होने के बाद क्या होता है,
यह प्रश्न अनुत्तरित है।

प्रत्येक नया नचिकेता,
इस प्रश्न की खोज में लगा है।
सभी साधकों को इस प्रश्न ने ठगा है।
शायद यह प्रश्न, प्रश्न ही रहेगा।
यदि कुछ प्रश्न अनुत्तरित रहें
तो इसमें बुराई क्या है?
हाँ, खोज का सिलसिला न रुके,
धर्म की अनुभूति,
विज्ञान का अनुसंधान,
एक दिन, अवश्य ही
रुद्ध द्वार खोलेगा।
प्रश्न पूछने के बजाय
यक्ष स्वयं उत्तर बोलेगा।

अटल बिहारी वाजपेयी

Continue reading “उत्तर…!”

Collective Wisdom

Policy…?

“Destroying any nation does not require the use of atomic bombs or the use of long-range missiles. It only requires lowering the quality of education and allowing cheating in the examinations by the students.

Patients die at the hands of such doctors.
Buildings collapse at the hands of such engineers.
Money is lost in the hands of such economists & accountants.
Humanity dies at the hands of such religious scholars.
Justice is lost at the hands of such judges…
The collapse of education is the collapse of a nation.”

Continue reading “Policy…?”

Collective Wisdom

Carpenter…!

Once upon a time two brothers who lived on adjoining farms fell into conflict. It was the first serious rift in 40 years of farming side by side, sharing machinery, and trading labor and goods as needed without a hitch.

Then the long collaboration fell apart. It began with a small misunderstanding and it grew into a major difference, and finally it exploded into an exchange of bitter words followed by weeks of silence.

One morning there was a knock on John’s door. He opened it to find a man with a carpenter’s toolbox. “I’m looking for a few days work,” he said, “Perhaps you would have a few small jobs here and there. Could I help you?”

Continue reading “Carpenter…!”

Collective Wisdom

Mothering…!

Thinking out of the box – aka – creativity manifested when the first Human thought of moving out of his zone to find new lands for his survival, if not curiosity. There is no other animal known to man that has traveled between the poles of earth and discovered new seashores to change the geography of the planet. This had been possible only because the ability of analyzing, thinking, reasoning and evolving that only humans have in their DNA, naturally. For many centuries, humans also survived just like any other animal in the wild only with four basic instincts – Food, Sleep, Fear and Reproduction. It was ground-breaking (literally!) discovery of farming that facilitated settlement and early civilization of humans in different parts of world where the environmental conditions supported the farming activity. Continue reading “Mothering…!”

Collective Wisdom

Equality…!

This is the interview of Dr. Babasaheb Ambedkar at BBC in 1955; watch how candidly Dr. Babasaheb spoke to analyze and predict the future of Democracy in India. All his apprehensions about this system today appear to be truer than ever. A rare video, not only because it is archived by BBC but for its value by virtue! Thanks to all those channels starting from BBC who made this treasure available. Although the audio quality is not very good, the subtitles in Hindi come handy enough. Please bear with the quality of Audio, grammar and punctuation of subtitles and focus on the content. Continue reading “Equality…!”

Collective Wisdom

ToE

‘As for me, all I know is that I know nothing’ said the wise one – Socrates in 4th Century BC, about 2500 years ago. All he would talk about was ‘Virtue’ as he believed that the best way for people to live was to focus on the pursuit of virtue rather than the pursuit, for instance, of material wealth. He always invited others to try to concentrate more on friendships and a sense of true community, for he felt this was the best way for people to grow together as a populace. He used to ask disturbing questions and of such quality and in such quantity that the ‘People in Power’ were irked to the extent of poisoning him! Continue reading “ToE”

Collective Wisdom

Story…?

The best and most effective tool of communication is Story-telling! We used to get lots of Moral Stories in our childhood and that is one of the reasons we never had to have a ‘subject’ of ‘Value Education’. I used to (why, even today, I do!) love to hear the stories from all my elders and recite them with my own version and under my own direction, to my friends! We heard Aesop’s Fables, we heard Arabian Nights, we heard Fairy Tales, we heard Jataka Tales, we heard Panchtantra Tales and we heard many other stories with conclusions. But the one I personally loved to hear to and enact later was the series of Chatur Birbal, Birbal being my Idol as I believed that he was the wisest of the person who has solution to any seemingly difficult or unsolvable problem on the earth! Birbal might just be the inspiration that made me visualize being a Consultant, I guess! Continue reading “Story…?”

Collective Wisdom

Sovereign…!

Documented history of humans has the mentions of Monarchy and Feudalism as the Public Governing systems for a large period of civilization and having a society of progressive humans that settled, flourished, developed and organized the collective effort towards improved living conditions of their community. There could be hundreds of thousands of Chief of Clans, Barbarian Rulers, Sovereigns, Monarchs, Mogul, Kings, Emperors and Warriors in the changing geographies of the world on the timeline of about 10,000 years. Many of them were instrumental for changing the atlas from time to time and living their mark on the history forever, like the Alexander or the Ashoka. However not all of them are remembered or revered for centuries with the same enthusiasm and fervor from one and all. Most of these Rulers obtained their respective positions either by birth, being descendant of a royalty or by acquiring the position of authority through a relation like marriage or by eliminating the rightful contender of the throne by sheer might and power or by treason. The story of a self-made king is scarce. Continue reading “Sovereign…!”

Collective Wisdom

Youth Day…!

National Youth Day is celebrated in India on 12 January on the birthday of Swami Vivekananda. In 1984 the Government of India, believing that ‘the philosophy of Swamiji and the ideals for which he lived and worked could be a great source of inspiration for the Indian Youth’, declared the day as the National Youth Day and since 1985 the event is celebrated in India every year. Continue reading “Youth Day…!”

Collective Wisdom

Sutra…!

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥८॥
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४)

Established in 1959 as one of the first Indian Institutes of Technology, IIT Kanpur was created with the assistance of a consortium of nine US research universities as part of the Kanpur Indo-American Programme (KIAP). This Globally acclaimed Indian Institute has many feathers in its cap for the academic excellence as well as achievements that are of global standards and universal significance. Continue reading “Sutra…!”

Collective Wisdom

[all your] Strength!

A young girl and her father were walking along a forest path.
At some point, they came across a large tree branch on the ground in front of them.
The girl asked her father, “If I try, do you think I could move that branch?”
Her father replied, “I am sure you can, if you use all your strength.” Continue reading “[all your] Strength!”

Collective Wisdom

EQ

We humans are the products of logic driven by emotions, which implies role of both the ‘Q’s in our development aka evolution. First ‘Q’ being IQ – Intelligence Quotient – denotes everything related to Brain like ability to think, learn, understand, memorize, analyze, reason and apply logic. Second is more important as ‘Man is a Social Animal’, and EQ – Emotional Quotient – is the measure of human’s ability to realize and manage its own as well as other’s emotions and their respective implications. Although apparently there is a long debate about the superiority of one over the other; there seems to be consensus in the experts about the importance of both – IQ and EQ. Continue reading “EQ”